Women’s Day 2021

Gallery > Women’s Day 2021
नमस्कार, जागतिक महिला दिनानिमित्त आदर्श शैक्षणिक समूहा तर्फे सर्व महिलांना हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी , महिला दिनाच्या औचित्याने 8 मार्च 2021 रोजी दुपारी 4 वाजता *नारी शक्ती एक स्त्रीत्व हा आदर्श शैक्षणिक समूह संचालित मातोश्री कमल बाई विसपुते वर्किंग वुमन्स हॉस्टेल आयोजित, तसेच नंदिनी प्रोडक्शन्स निर्मित आणि दिग्दर्शित कार्यक्रम, you tube वर प्रसारित झाला. या कार्यक्रमाचे पुनःप्रक्षेपण मातोश्री कमल बाई विसपुते वर्किंग वुमन्स हॉस्टेल या चॅनल वरुन प्रदर्शित केले असून , सन्मा. चित्रा ताई वाघ यांच्या दमदार भाषणाचा , उमाताई खापरे यांच्या बहुमोल मार्गदर्शनाचा आणि रोहिणी ताई हट्टंगडी यांच्या कर्तुत्ववान मनोगताचा आस्वाद घेण्यासाठी आपल्या सर्वांना हा online कार्यक्रम पाहण्यासाठी आमंत्रित करीत आहोत. सदर कार्यक्रमाच्या पुनःप्रक्षेपणाची YouTube लिंक खाली देत आहेत. तरी आपण सहकुटुंब सहपरिवार व आप्तेष्ट यांच्यासह या सदाबहार कार्यक्रमाचा आनंद लुटावा. तसेच मातोश्री कमल बाई विसपुते वर्किंग वुमन्स हॉस्टेल ह्या Youtube चॅनल ला like व subscribe करायला विसरू नये ही नम्र विनंती . धन्यवाद 🙏🏻🙏🏻

आपले कृपाभिलाषी ,

सौ.संगिता विसपुते
वसतिगृह अधीक्षिका,
सौ. कांचन देशमुख,
वसतिगृह प्रमुख,

सौ.सुनिता चौधरी,
वसतिगृह उपप्रमुख

मातोश्री कमल बाई विसपुते वर्किंग वूमन हॉस्टेल

Click below link to see the video

https://youtu.be/fC-A6lwiboA