by NielS | Dec 9, 2020 | Gallery
आज ९ डिसेंबर,२०२० , मातोश्री कमलबाई विसपुते महिला वसतिगृहाचा २० वा वर्धापन दिन. आद. कै. बापूसाहेबांच्या प्रेरणेने दि. ९ डिसेंबर २००१ रोजी, (माजी लोकसभा अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री महिला व बालकल्याण.) सन्माननीय श्रीमती सुमित्रा ताई महाजन यांच्या हस्ते नवीन पनवेल, येथील...